आठवणी | Athavani
Jun 30, 2023•6 min•Season 1Ep. 53
Episode description
आठवणी
बालपण, शाळा, कॉलेज मग नोकरी या आयुष्याच्या प्रवासात असंख्य आठवणी आपण मनाच्या कोपऱ्यात साठवत असतो. काही गोड, काही कटू पण त्यांच्या सोबत आपण काही क्षण पुन्हा जगतो. त्या आपल्याला खूप लोकांशी, घटनांशी जोडायला मदत करतात. चला तर हरवून जाऊयात आठवणीच्या गावी.
1. आठवण
कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ
2. तुझी आठवण
कवी - वैभव जोशी
कवितासंग्रह - मी..वगैरे..
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
