आशाळभूत | Ashalbhut
May 17, 2024•6 min•Season 1Ep. 124
Episode description
आशाळभूत
आपण सगळेच एक वेडी आशा मनात ठेऊन जगत असतो. आज हे नाही झालं तर उद्या होईल, असा एक दिलासा आपण सारखा एकमेकांना देत असतो. चला तर मग होऊया आशावादी कवितांसोबत.
1. आशाळभूत
कवी - वैभव जोशी
कवितासंग्रह - म्हणजे कसं की...
2. आशावादी
कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
