Shikshanache outcome kay asayala hav?
Apr 20, 2022•23 min•Season 1Ep. 2
Episode description
शिक्षण पद्धतीत मुलांना सामावून न घेता केवळ शिक्षकांनीच एकतर्फी शिकवण्यातून साध्य काय होणार आहे? अशा पठडीबाज शिकवणीतून मुलांची वाढ होणं अवघड आहे. तेव्हा त्यांच्या मनाला आणि मेंदूला चालना देणाऱ्या शिक्षणपद्धती कशा परिणामकारक ठरतात ते नक्की ऐका.