Mi Pahilela Freud : Man ani schizophrenia
May 05, 2022•42 min•Season 1Ep. 10
Episode description
शरीर आणि मनाचा व्यक्तिमत्त्वाच्या विकासाशी कसा संबंध आहे? मनाची कुठली अस्वस्था स्किझोफ्रेनियाकडे वळते...सिग्मंड फ्रॉइड यांचं याबाबतचं विश्लेषण काय आहे. हे या podcastमध्ये जाणून घेता येईल.