Mi Pahilela Freud : Libido mhanje nakki kay?
Episode description
लिबिडोचा सर्रास लैंगिक इच्छा एवढाच अर्थ काढला जातो. पण तसं नाहीये. सिग्मंड फ्रॉईड यांच्या दृष्टीकोनातून लिबिडो ही एक प्रकारची उर्जा आहे. शरीरातील चेतना. सहजप्रवृत्ती. विविध तऱ्हेच्या भावनेच्या उत्पत्तीतून लिबिडो या उर्जेची निर्मिती होते. भावनेची अत्यंत मुलभूत अभिव्यक्ती म्हणजे लिबिडो. पण त्याविषयी गैरसमजच अधिक आहेत. ही संकल्पना तपशिलात जाऊन समजून घ्यायची असेल तर डॉ. उल्हास लुकतुके यांचा हा Podcast ऐका.
Libido is most commonly interpreted as the sexual desire. But that is not the case. From Sigmund Freud's point of view, libido is a form of energy. Consciousness in the body. Instinct. The energy of libido is generated from the origin of various emotions. The most basic expression of emotion is libido. But there are various misconceptions about it. If you want to understand this concept in detail, Listen Seekhlo podcast by Dr. Ulhas Luktuke.