विंटर ऑलिम्पिक आणि विगर मुसलमानांच्या मुद्द्याचा काय संबंध आहे? सोपी गोष्ट
Dec 17, 2021•7 min
Episode description
फेब्रुवारी 2022मध्ये चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. पण चीनमधल्या शिनजियांग प्रांतामध्ये वीगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आपण या स्पर्धांवर डिप्लोमॅटिक बहिष्कार टाकत असल्याचं अमेरिका, युके, कॅनडाने म्हटलंय.
धोरणात्मक किंवा राजनैतिक बहिष्कार म्हणजे नेमकं काय? त्यातून काय साध्य होईल? आणि या सगळ्यावर चीनचं म्हणणं काय आहे? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट
संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
