विमा सरेंडर केल्यास किती पैसे मिळणार? BBC News Marathi
Apr 02, 2024•3 min
Episode description
तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी किंवा आयुर्विमा आहे का? आणि ती पॉलिसी सरंडर करण्याचा विचार तुम्ही करताय का? तसं असेल 1 एप्रिलपासून काही नियमांमध्ये बदल होतायत. कोणते बदल आहेत हे? समजून घेऊया या सोपी गोष्टमध्ये.
लेखन - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
