उबर फाईल्स प्रकरण काय आहे? । BBC News Marathi
Jul 14, 2022•6 min
Episode description
ओला किंवा उबर टॅक्सी आपल्या सगळ्यांसाठी सोयीची. आणि आरामदायी प्रवासामुळे आपली या सेवांना पसंती असते. पण, अलीकडेच उबर कंपनीतं कामकाज कसं चालतं किंवा कसं बेकायदेशीर पद्धतीने चालतं याचा खुलासा कऱणाऱ्या काही फाईल्स कंपनीच्याच माजी अधिकाऱ्याने उघड केल्या आहेत. त्यावरून जगभर गाजलेली ही सेवा किती सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झालाय. उबर कंपनीविषयी असं या फाईल्समध्ये नेमकं काय आहे, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
