तुम्हालाही एका झटक्यात कॅब मिळत नाही?
Jun 20, 2023•5 min
Episode description
अगदी ऐनवेळी ड्रायव्हरने कॅब रद्द केल्याने अनेकांना समस्येचा सामना करावा लागलेला असू शकतो. कधीकधी हे ड्रायव्हर तुम्हाला स्वतःहून कॅब रद्द करायलाही भाग पाडतात.
पण मुळात कोठेही जाण्यासाठी आपण कॅब बुक केली तर ड्रायव्हर ऐनवेळी ती रद्द करू शकतात का? हे ग्राहक हक्कांचं उल्लंघन आहे का? असं घडलं तर काय ग्राहक म्हणून काय करावं?
वार्तांकन - पेडागडी राजेश, बीबीसी तेलुगू लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
