सोपी गोष्ट पॉडकास्ट : जुन्या पेन्शन योजनेचा वाद काय आहे?
Jan 26, 2023•5 min
Episode description
जुन्या पेन्शन योजनेविषयी आम्ही नकारात्मक नाही, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं आणि पेन्शनवरून चर्चेला पुन्हा उधाण आलं.
पण जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम किंवा ओपीएस म्हणजे काय आहे? ती पुन्हा लागू करावी अशी मागणी का होते आहे आणि या योजनेला विरोध का होतो आहे? जाणून घ्या.
लेखन – जान्हवी मुळे
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
