माणूस पुन्हा चंद्रावर का चालला आहे?। BBC News Marathi - podcast episode cover

माणूस पुन्हा चंद्रावर का चालला आहे?। BBC News Marathi

Aug 29, 20225 min
--:--
--:--
Download Metacast podcast app
Listen to this episode in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episode description

माणसाला पुन्हा चंद्रावर नेणारी मोहीम म्हणून नासाच्या आर्टेमिस प्रकल्पाकडे पाहिलं जातंय. यातला पहिला टप्पा म्हणजे आर्टेमिस-1. तांत्रिक कारणामुळे आर्टेमिस-1चं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. ही मोहीम नेमकी काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे?

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

For the best experience, listen in Metacast app for iOS or Android