कांद्यावर निर्यात शुल्क लावून ग्राहकांचा फायदा - शेतकऱ्यांचा तोटा झाला का? BBC News Marathi
May 28, 2024•6 min
Episode description
केंद्र सरकारने एप्रिलमध्ये पांढऱ्या कांद्यावरची आणि मे महिन्यात लाल कांद्यावरची अशी सरसकट निर्यातबंदी उठवली. याचा शेतकऱ्यांना फायदा होणं अपेक्षित होतं, पण दुसरीकडे सरकारने तब्बल 40% निर्यात शुल्क लावलं. कांद्याची निर्यातबंदी, निर्यातशुल्क, बाजारातल्या कांद्याच्या किमती आणि शेतकऱ्याचा/व्यापाऱ्यांचा फायदा – तोटा या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सतत ऐकतो, पण यांचं एकमेकांशी काय नातंय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन - गणेश पोळ निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
