मी तुला जागवीन, आई शप्पथ!/ आई ग, मी वाट बघतोय! - podcast episode cover

मी तुला जागवीन, आई शप्पथ!/ आई ग, मी वाट बघतोय!

Jun 13, 202223 minSeason 1Ep. 3
--:--
--:--
Download Metacast podcast app
Listen to this episode in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episode description

मी तुला जागवीन, आई शप्पथ!हे गोष्ट आहे एक काकांची, जे निसर्गप्रेमी आहेत. जना जेव्हा त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी झाड कापतो, तेव्हा काका, फक्त त्याला मदत करत नाहीत, तर तेय कापलेले झाड वाचवण्याची भावना त्याच्यामध्ये जागवतात. आई ग, मी वाट बघतोय! दोन लहान मुलांच्या आईची हि गोष्ट. छोट्या बाळाची काळजी घेणे, काम करणे जड  होते. चंदर थोडा मोठा म्हणून त्याची आई त्याला तिच्यापासून दार ठेवते, पण त्याची झालेली फरफट शेवटी तिला सहन होत नाही, आणि ती त्याला परत आणते. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
Open in Metacast
मी तुला जागवीन, आई शप्पथ!/ आई ग, मी वाट बघतोय! | Shahanulya Goshti शहानुल्या गोष्टी podcast - Listen or read transcript on Metacast