PriyankaNimkar_Official (Marathi & Hindi Podcast)
Last refreshed: ⓘ

Episodes
राहिले संभाजी हे स्वप्न | Ch 2-14 | Shriman Yogi Audiobook
उर चिरून जाणारा सत्याचा घाव आधी दिसला नाही म्हणून चुकत नसतो
कृष्णरावांचा शिरच्छेद | Ch 2-13 | Shriman Yogi | Audiobook
शिवाजी महाराजांचा संताप जिजाबाई खूप जवळून अनुभवत होत्या
Ch2-12 | रायरीचा विजय |Shriman Yogi | |Shivaji Maharaj | Marathi Audiobook
जावळी खोरे किर्र्र रानांनी वेढलेले. जावळीवर सरळ चाल करणे अशक्य होते.. शिवाजी राजे आता काय शक्कल लढवतात ते ऐका आजच्या एपिसोड मध्ये
Ch2-11 | खानाचा बेत |Shriman Yogi | |Shivaji Maharaj | Marathi Audiobook
पुरंदरा पासून दोन वर्षांच्या काळात आम्ही स्वस्त बसलो ते काय हाऊस म्हणून? खान आपले मराठे लोक वळवण्याचा प्रयत्न करत आहे
Ch2-10 | सखुबाई चे लग्न |Shriman Yogi | |Shivaji Maharaj | Marathi Audiobook
बजाजी बाटलेले आहे त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबील नाहीत नुसती धर्मात घेऊन माणसा आपली होत नाही त्यांना आपलं म्हणावं लागतं.
Ch2-9 | बजाजींचे शुद्धीकरण |Shriman Yogi | |Shivaji Maharaj | Marathi Audiobook
श्रद्धेविना धर्म नाही आणि धर्माविना माणूस नाही. बळजबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना धर्म स्वीकारेल का?
Ch2-8 | बजाजी ची भेट |Shriman Yogi | |Shivaji Maharaj | Marathi Audiobook
मुसलमानी पागोटे हनवटी वरची खुरटी दाढी पाय घोळ अंगरखा असा त्यांचा वेश होता ते रूप पाहून जिजाबाईंच्या मनात कालवा कालव झाली
Ch2-7| जावळी खोऱ्याचा शोध |Shriman Yogi | |Shivaji Maharaj | Marathi Audiobook
जावळी खोऱ्याचा शोध अखेर जावळी खोऱ्याचा शोध लागला अशी मोक्याची जागा स्वराज्यासाठी अतिशय उपयोगी पडणार
Ch2-6| शहाजीराजांची सुटका |Shriman Yogi | |Shivaji Maharaj | Marathi Audiobook
असले 56 कोंढाणे महाराज साहेबांच्या वरून ओवाळून टाकावे लागले तरी चालेल
Ch2-5 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
Listen to the full episode to know more!!
Ch2-4 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
हत्तीला शह द्यायला वजीरच घातला पाहिजे असं थोडंच आहे.. कुठली रणनीती कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही... Listen to the full episode to know more!!
Ch2-3 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
स्वराज्याची पहिली लढाई!! विजय मिळणार यात काही शंका नाही पण त्याची किंमत काय द्यावी लागणार? Book : Shriman Yogi Author : Ranjit Desai Disclaimer : This video is created for entertainment & knowledge purpose only.
Ch2-2 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
ज्याचं घोडदळ कमी त्याचं राज्य असुरक्षित! आता राजांनी वाट धरली आहे चाकणची. त्यांच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज येत नाहीये... जाणून घेऊया आजच्या Episode मध्ये...
Ch2-1 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
आता पसारा वाढला..जमिनीवर राहणं खरं नाही! केव्हा आदिलशाही चाल करील काही सांगता येत नाही एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी. राजे कुठली जागा निवडतायेत? आणि हो ह्या व्यतिरिक्त.. मासाहेबांनी सईबाईंचे भलतेच लाड चालवले त्यामागे तसंच काही कारण नसेल ना?
Ch1-23 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
बाल शिवबांचे राजे बनले ते कोणाच्या मुळे असा प्रश्न विचारला तर या व्यक्तीचे नाव विसरून चालणार नाही रिकाम्या पुण्याला वसवलं, राजांचं संगोपन केलं, पोटच्या पोरासारखं शिकवलं ... पण हे जुनं हाड आयुष्यभर पुरणारे थोडेच...
Ch1-22 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
विजापूरकरांचा खलिता आला दादाजी दादोजी आणि नरसी बाबा हे राजांची वाट बघतात काय असेल ते पत्रात?
Ch1-21 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
विजापूरकरांचा खलिता आला दादाजी दादोजी आणि नरसी बाबा हे राजांची वाट बघतात काय असेल ते पत्रात? ऐकायला विसरू नका Youtube आणि Spotify war
Ch1-20 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
भीतीपोटी माणसाच्या हातून काही होत नाही .. राजांनी तोरण्याला धडक दिली खरी, पण गडाच्या तटबंदीचे काम झपाट्याने होणे आवश्यक ! काय माहित आता राजे काय करतायेत ? ऐकायला विसरू नका Youtube आणि Spotify war
Ch1-19 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
शिवाजी महाराजांनी नुकतेच गड घेतलेत. पण गड घेतले म्हणजे लढाई जिंकली असं होत नाही. प्रवास खरा तिथून सुरु होतो आणि त्यानंतर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. तर आता गड घेतल्या नंतर शिवाजी महाराजांना काय संकटांना तोंड द्यायला लागणार आहे ते ऐकणार आहोत आजच्या भागात...
Ch1-18 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
राजांच्या रोहिडेश्वरावरच्या फेऱ्या हल्ली खूप वाढल्या आहेत.. दादाजींना शंका आहे राजे तो घड काबीज करतील ? दादाजी नरस प्रभू गुप्ते बाजीप्रभू तानाजी येसाजी हे सावलीसारखे त्यांच्या मागे असतात नक्की काय होणारे? ऐकायला विसरू नका
Ch1-17 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
दादोजी कोंडदेव अतिशय हुशार आणि त्याहूनही अधिक प्रामाणिक.. मग असं असताना त्याच्या हातून चूक होऊ शकते ? एपिसोड नक्की एका ..
Ch1-12 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
शिवाजी राजांची स्वारी बंगळूर ला परत आली... सई बाई देखील आता मोठ्या होतायेत पण खट्याळपणा अजून तसाच आहे
Ch1-11 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
संभाजी राजांसोबत तुकाबाई आणि व्यंकोजी यांची देखील भेट होणार असं दिसतंय बऱ्याच वर्षांनी पुन्हा घर एक होणार !! बाल शिवबा पहिल्यांदा आपल्या वडिलांना भेटायला खूप उत्सुक आहेत.
Ch1-10 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
Sai bai is about to enter Shivaji Raje's life
Ch1-9 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
Shivaji is accompanying others to build a new fort!!
Ch1-8 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
This episode is on young shivaji maharaj
Ch1-7 |Shriman Yogi | Audiobook|Shivaji Maharaj | Marathi Book Reading
Ch 1-6 | Shriman Yogi | audiobook| Shivaji Maharaj | Marathi Book Reading
Bal shivba ani tyanchya aaji Uma baaai yanchi gath padte.
Ch 1-5 | Shriman Yogi | Audiobook | Shivaji Maharaj | Marathi Book Reading
Finally the day has come when the greatest warrior is about to be born!! You are going to witness the birth of Chhatrapati Shivaji Maharaj !!