मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan - podcast cover

मुक्काम पोस्ट मनोरंजन | Mukkam Post Manoranjan

Ideabrew Studiosaudiowallah.com

नमस्कार! मुक्काम पोस्ट मनोरंजन एक मराठी पॉडकास्ट आहे ज्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रतिभावान आणि लाडक्या कलाकरांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत! कलाकारांचे जीवन, परफॉर्मिंग आर्ट्स, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल मनोरंजक पण भावपूर्ण संवाद घडवून आणण्याचा या शो चा उद्देश आहे.

रिमा सदशिव अमरापूरकर या शो ची होस्ट! रिमा एक अतिशय प्रतिभावान कलाकार! पुरस्कारप्राप्त फीचर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि ऑडीओ शोच्या माध्यमातून कधीही न सांगितल्या गेलेल्या कथा समोर आणण्याचा रिमाने सातत्याने प्रयत्न केला आहे. स्त्रिया आणि मुलांबद्दल कथा सांगणे ही तिची खासियत आहे आणि तिचे चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हलसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले गेले आहेत. हा शो फॉलो करायला विसरू नका.

आता आमच्या गप्पा तुम्ही यूट्यूबवर पण बघू शकता.... 

लिंक - https://www.youtube.com/playlist?list=PLOcTJa7MQ9al3_iuYAjFpmsh77MFjhPSW

Namaskar! Mukkam Post Manoranjan is a Marathi Podcast that features conversations with the most talented & beloved artists & performers from Maharashtra. The show aims to bring forth entertaining yet soulful conversations about the lives of the artists, performing arts, Marathi culture, and the people of Maharashtra.

Rima Amarapurkar is the host of the show. Rima is a very talented storyteller! Rima has consistently attempted to bring to the forefront stories that have never been told through award-winning feature films, short films, and her various podcasts. Her specialty is telling stories about women and children, and her films have been shown at numerous national and international film fests, including the Cannes Film Festival. Don't forget to follow the show.

Watch the videos here - https://www.youtube.com/playlist?list=PLOcTJa7MQ9al3_iuYAjFpmsh77MFjhPSW

 

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

मनसी नाईक — The Glamorous Comeback | Mukkam Post Manoranjan Exclusive

मनसी नाईकच्या खास मुलाखतीत ऐका तिच्या सिनेमातील चमकदार प्रवासाची, वैयक्तिक संघर्षांची, आणि नव्या जीवनाच्या सुरूवातीची कहाणी. कॉलेजमधील आठवणी, डान्स आणि लावणीची परंपरा, डिवोर्स नंतरचा आत्मशोध, आणि अभिनेत्याच्या जगातील ग्लॅमर—सगळं काही मनमोकळ्या गप्पांमध्ये समाविष्ट. मनसी सांगते तिच्या कुटुंबाचा आधार, ‘मूव ऑन’ ही जीवनमंत्र, आणि जीवनातील अप्स अँड डाउन्सवर मात करण्याचे धडे. विशेष गोष्टी: लावणी आणि ऑफबीट डान्सची अमूल्य जाण वैयक्तिक आयुष्यातील बदल, सामाजिक नजरा इंडस्ट्रीतील नेटवर्किंग, स्ट्रगल आणि यश ...

Aug 09, 20251 hr 21 min

केदार शिंदेची गोष्ट: From Baipan Bhari Deva to Nostalgic Memories | MPM Podcast Special

🎬 केदार शिंदे यांची जिवाभावाची कथा – बाईपण भारी देवा, अगबाई अरेच्छा, आणि गंगाधर टिपरे या प्रवासातील अनमोल आठवणी, संघर्ष, आणि यशाच्या गप्पा! भरत जाधव, अंकुश चौधरीसह ५० वर्षांची मैत्री, मराठी सिनेमातील बदल, व "झापुक झुपूक"चे अनुभव – हे सगळं एका खास संवादात. Join host Rima Sadashiv Amarapurkar for an exclusive, heartwarming conversation with iconic Marathi director Kedar Shinde. Dive into untold stories from his childhood in Lalbagh, his cinema journey from Agabai Arechha to Baipan Bhari Deva, dee...

Aug 02, 20251 hr 22 min

बाबांसाठी दुसरा बाबा होता! | Dr. Anil Awchat & Sadashiv Amrapurkar’s Bond | Marathi Podcast

Sadashiv Amrapurkar यांच्या आयुष्यात दोन-तीन व्यक्ती खूपच महत्त्वाच्या ठरल्या. त्यातले एक म्हणजे Dr. Anil Awachat — समाजसुधारणेपासून ते वैयक्तिक सल्ल्यांपर्यंत, त्यांनी बाबांना जणू दुसऱ्याच पातळीवर आधार दिला. या भागात रिमा अमरापूरकर त्यांच्या आठवणी शेअर करतात – भावनिक, वैयक्तिक आणि सच्च्या.🎥 पूर्ण पाहा आणि कसे घडतात असे मैत्र जोपासणारे कलाकार – हे अनुभवा.In this heartfelt episode, Rima Amarapurkar reflects on the deep and transformative bond between her father, Sadashiv Amrapurkar, and the late...

Jul 31, 20257 min

Actor की Engineer? | Aroh Welankar चं Rege ते Mahapur पर्यंतचं प्रवास | MPM Podcast

🎙️ Mukkam Post Manoranjan या खास पॉडकास्टमध्ये आज आपले पाहुणे आहेत Aroh Welankar – एक असा अभिनेता जो केवळ अभिनयातच नव्हे तर व्यवसाय, रंगभूमी, आणि सामाजिक जाणिवेतही आपलं वेगळं स्थान निर्माण करतोय.या एपिसोडमध्ये Rege मधून प्रकाशझोतात आलेल्या आरोहच्या खास गप्पा, त्याचा Bigg Boss चा अनुभव, Mahapur सारख्या ५० वर्ष जुन्या नाटकात पुन्हा रंगभूमीवर परत येण्याचा निर्णय, आणि एका यशस्वी इंजिनिअरिंग व्यवसायाचा भाग असल्याचं त्याचं मनमोकळं कबूल.🚀 तुम्ही पाहणार आहात:“Actor की Engineer?” हा गोंधळBigg Boss घराम...

Jul 28, 20251 hr 13 min

Tendulkar, Smita Patil, Dr. Lagu – बाबांच्या आयुष्यातले तीन देवदूत

तेंडुलकरांनी बाबांना थेट मुख्यमंत्र्यांकडे नेलं! या भागात ऐका बाबांच्या आयुष्यातल्या तीन आधारस्तंभांची गोष्ट – विजय तेंडुलकर, स्मिता पाटील आणि डॉ. श्रीराम लागू. घराची गरज, १७८०० रुपयांची अडचण, आणि नाटकाच्या जगातले अनमोल क्षण — हे सर्व तुमचं मन हेलावून टाकतील. Vijay Tendulkar took Baba to CM Vasantdada Patil when we had no home. Smita Patil came back to theatre for Baba’s play. Dr. Lagu helped without a word. These aren’t just stories — they’re the legacy of kindness, art, and struggle. 🎭 Babanc...

Jul 24, 20258 min

30+ Bold Web Series नंतर समाज काय म्हणतो? | Tanvi Patil Speaks Her Truth | Marathi Podcast

Actor. Survivor. Truth-teller. In this bold and honest conversation, Tanvi Patil opens up about the emotional cost of bold roles, the judgment she faces, and why she never says no to work. From shooting topless scenes to being rejected for dates, Tanvi shares what it really means to survive as a woman in the OTT acting world. 🎙️ "लोक पाहतात… पण बोल्ड कामासाठी जज करतात. मला मजा नाही येत, पण काम मिळतं. मी जगते." Listen as Rima Amarapurkar dives deep into Tanvi’s journey — the pain, the power, and...

Jul 20, 202552 min

सायली खरे | ‘बयो’चं बंड, मातृत्व आणि एका कलाकाराचा सच्चा प्रवास

‘बयो’ हे गाणं फक्त साजरं करण्यासाठी नाही, तर अनेक स्त्रियांच्या अंतर्मनातून आलेली गर्जना आहे — आणि त्यामागचा आवाज म्हणजे सायली खरे. या एपिसोडमध्ये सायली तिचा Coke Studio अनुभव, मातृत्वाच्या काळात केलेलं परफॉर्मन्स, इंडस्ट्रीतील चांगले-वाईट अनुभव, आणि स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रवास उलगडून सांगते. FTII पासून ते 137 गाण्यांपर्यंतचा प्रवास, आणि 'Christ' मध्ये सापडलेली अंतःशक्ती — हे सगळं मनापासून ऐका. 🎤 गायक, गीतकार, अभिनेत्री, आणि आता आई — ही आहे सायली खरेची खरी गोष्ट. ‘BAYO’ isn’t just a song,...

Jul 12, 20251 hr 10 min

Sadashiv Amrapurkar च्या पुस्तकांमुळे चोर निराश झाले! | Rima Amarapurkar

लोकांना वाटतं की स्टार्सकडे भरपूर पैसा असतो... पण माझ्या बाबांच्या बंगल्यात चोर शिरले, आणि त्यांना सापडली फक्त पुस्तकं !" 🎙️ रिमा अमरापुरकर सांगतात हा भन्नाट आणि खरा किस्सा — सदाशिव अमरापुरकर यांच्या साधेपणाचं, जगण्याच्या तत्वज्ञानाचं आणि पुस्तकांवरच्या प्रेमाचं. “People assume stars live in luxury… but when thieves broke into my father’s bungalow, all they found were books.” 🎧 Rima Amarapurkar shares this hilarious yet deeply emotional memory from the life of Sadashiv Amrapurkar — a man whose...

Jul 10, 20254 min

Vibhawari Deshpande | श्रद्धा, अभिनय आणि बालनाट्य

“करिअर नव्हे, श्रद्धास्थान!” — विभावरी देशपांडे बालनाट्याच्या माध्यमातून आजच्या पिढीच्या मनात विश्वास जागवताहेत. या सखोल संवादात त्यांनी बोललं अभिनयाच्या प्रवासाबद्दल, ‘सरस्वतीबाई फाळके’सारख्या भूमिकांमागचं सत्य, मुलांचे मानसिक प्रश्न, बॉडी इमेज, सोशल मीडियाचं दडपण आणि मातृत्वाची जबाबदारी. “Not just a career — it’s a place of faith.” In this deeply personal conversation, actress and writer Vibhawari Deshpande opens up about her powerful performances in films like Harishchandrachi Factory , her l...

Jul 05, 20251 hr 7 min

स्टार ऑन स्क्रीन, बाबा घरी वेगळेच होते | Stardom Vs Reality - Babanchya Athavani

बाबांच्या आठवणी’ या भागात ऐका एक जबरदस्त आणि भावनिक प्रवास — जेव्हा ऑनस्क्रीन स्टारडम घरी येताना चपलांसोबत उतरवली जायची. किंचित गंधर्व, 'भटाला दिली ओसरी' पासून ते 'अर्धसत्य' आणि 'सडके' पर्यंतचा प्रवास. हे केवळ अभिनय नव्हतं, तर समाजाच्या नजरेतील बदलतं चित्र होतं. घरातला सच्चा बाबा आणि बाहेरचा सुपरस्टार यामधली सीमारेषा या भागात अगदी खुसखुशीत किस्स्यांमधून उलगडते. In this emotional and cinematic episode of Babanchya Athavani , we explore the journey of a man who left his stardom at the doorstep. Fr...

Jul 03, 20257 min

Pushkar Jog: अभिनयाचं स्वप्न, अपयश, आणि वडिलांवरील अपरिमित प्रेम

🎬 From Dentist to Dreamer... Pushkar Jog opens up in this heartfelt episode of Mukkam Post Manoranjan . From secretly dreaming of studying acting in New York, to being pushed into dentistry by his father, to finding his true calling in cinema — this episode is raw, real, and unforgettable. 👨‍👦‍👦 “वडील गेले... आणि आयुष्यच बदलून गेलं.” Pushkar shares an emotional tribute to his father — a silent strength who shaped his journey. From Zabardast to his Oscar dream, and from struggles to stardom —...

Jun 28, 20251 hr 12 min

🎙 Akshaya Naik: अभिनय, आत्मविश्वास आणि बॉडी पॉझिटिव्हिटी | Mukkam Post Manoranjan

टीव्ही अभिनेत्री, क्लाउन आर्टिस्ट आणि प्लस-साइज मॉडेल असलेली Akshaya Naik ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ च्या या भागात प्रेक्षकांसोबत तिच्या जीवनातील संघर्ष आणि प्रेरणा शेअर करते. ✨ या भागात ऐका: 🔸 सिरियलमध्ये काम करताना आलेल्या अडचणी 🔸 क्लाउनिंग ही कला तिच्यासाठी का खास आहे 🔸 ‘प्लस-साइज’ असणं – संधी की आव्हान? 🔸 सोशल मीडियाचा ताण आणि आत्मविश्वासाची जडणघडण 🧡 अभिनय, समाजप्रबोधन आणि महिला सशक्तीकरण यामध्ये रुची असलेल्यांसाठी ही मुलाखत अत्यंत प्रेरणादायी आहे. 🎭 Confidence Beyond Camera | Akshaya Nai...

Jun 25, 20251 hr 22 min

🎙️Chinmayee Sumeet: मातृत्व, रंगभूमी आणि स्वतःचं नाव | Mukkam Post Manoranjan

🎙️ "मी कायम ब्रेकवर असते!" – एक हसरी पण प्रामाणिक कबुली. In this deeply personal episode, renowned Marathi actress Chinmayee Sumeet talks about the delicate balance between acting, identity, and motherhood . From her theatre roots to her life with Sumit Raghvan, this conversation dives into: 🔹 Why she proudly chose a Marathi-medium education for her kids 🔹 The pressure of identity as “Sumit’s wife” vs “Chinmayee” 🔹 Her intense experience playing Aruna Shanbaug on stage 🔹 Thoughts on taking ...

Jun 25, 20251 hr 41 min

🎙️ Priyanka Barve: गाणं, अभिनय आणि मातृत्वाचा प्रवास | Mukkam Post Manoranjan

In this heartwarming episode of Mukkam Post Manoranjan , multitalented singer, actress, and now a mother – Priyanka Barve – joins Rima Amarapurkar for a soulful conversation. 🎶 Topics covered: Her childhood steeped in music 🎤 Live singing experiences and the magic of Mughal-e-Azam ’s Anarkali 🎭 Running her YouTube channel Priyanka’s Playlist Being a new mom and navigating motherhood through music 👶 Her musical family legacy, the inspiration of her grandmother, and behind-the-scenes stories o...

Jun 25, 20251 hr 29 min

🎙️ From Jalna to Cannes: The Rise of Kailash Waghmare | Mukkam Post Manoranjan

In this deeply personal episode, actor and writer Kailash Waghmare shares his incredible journey from a small village in Jalna to the global stage at Cannes Film Festival . Best known for his work in Shivaji Underground in Bhimnagar Mohalla and the Cannes-featured Khalid Ka Shivaji , Kailash opens up about: Ambedkarite art and identity Growing up amidst caste struggle Redefining masculinity and modern fatherhood His relationship with actress Meenakshi Rathod 🎧 A must-listen for fans of powerful...

Jun 21, 20251 hr 20 min

🎙️ Mrinal Kulkarni: Navigating Fame, Grief & Grace | Mukkam Post Manoranjan

In this powerful and heartfelt episode, actress, director, and writer Mrinal Kulkarni opens up in a rare, in-depth conversation with Rima Sadashiv Amrapurkar . From childhood memories at Rajgad Fort to becoming a beloved face in shows like Swami , Sonpari , and Rama Madhav , this episode reflects on a life lived in front of and behind the camera. 🎭 What to expect: Her evolution from actress to director Coping with the loss of her parents & mental health struggles 🧠 Talking about imposter s...

Jun 04, 20251 hr 11 min

🎬 Tejas Deoskar on Rage, Madhuri Dixit & Marathi Cinema तेजस देऊस्करचा प्रवास आणि सिनेमा | Mukkam Post Manoranjan Podcast

या भागात 'Mukkam Post Manoranjan' मध्ये लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती रीमा अमरापुरकर भेटतात तेजस प्रभा विजय देऊस्कर यांना — ज्यांनी Madhuri Dixit ला मराठीत आणलं Bucket List च्या माध्यमातून. 🎥 या एपिसोडमध्ये तेजसने उलगडल्या काही खास गोष्टी: 🔹 Rage कसं झालं प्रेरणास्थान? 🔹 Mahesh Manjrekar ला Dev Manus मध्ये का कास्ट केलं? 🔹 Madhuri Dixit चा de-glam लूक – मागचं दिग्दर्शकीय कारण 🔹 Marathi film industry मधल्या real struggles: project vs cinema 🔹 Nepotism, propaganda & OTT विषयी त्याचं स...

May 09, 202557 min

🎭 Jack of All Trades, Master of Vibes! | सिद्धार्थ कुलकर्णीचा अफलातून प्रवास | Marathi Podcast

🎙 Mukkam Post Manoranjan Podcast with Rima Sadashiv Amrapurkar Meet the versatile Siddharth Kulkarni — director, actor, writer, rapper, dubbing artist, and poet — whose creative journey is anything but ordinary. 🎤 “Jack of all trades, master of none... still better than a master of one!” From childhood theatre to giving voice to six cartoon characters at once, Siddharth shares his unique reflections on identity, expression, and evolving as an artist in today’s fast-changing world. 🎧 Highlight...

May 08, 20251 hr 6 min

श्रीकांत यादव: अभिनयाचा खरा अर्थ! | Shrikant Yadav on Acting, Cinema & Storytelling | Podcast

🎭 "अभिनय म्हणजे केवळ हावभाव नव्हे – तो एक संवाद आहे!" मुक्काम पोस्ट मनोरंजन च्या या भागात, बहुप्रशंसित अभिनेता श्रीकांत यादव सांगतात त्यांच्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल – आणि अभिनय, नातेसंबंध, आणि कथाकथनाच्या मूल्यमापनाबद्दल सखोल विचार. 🎬 या भागात त्यांनी उलगडले: थिएटर आणि सिनेमा अभिनयातील फरक चांगला अभिनेता होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांशी नातं जोडण्याचं महत्व स्टोरीटेलिंगमधील खरी ताकद 🎙 सूत्रसंचालन: रीमा सदाशिव अमरापुरकर – चित्रपट निर्मात्या आणि पॉडकास्टर 🔸 जर त...

May 07, 20251 hr 2 min

Omkar Govardhan | थिएटरपासून ‘Aai Kuthe Kay Karte’ पर्यंतचा प्रवास | Mukkam Post Manoranjan

🎬 "थिएटर ते टेलिव्हिजन – अभिनयाचा एक सच्चा प्रवास!" या एपिसोडमध्ये अभिनेता Omkar Govardhan प्रेक्षकांसोबत शेअर करतात त्यांचा थिएटरपासून ‘Aai Kuthe Kay Karte’ मधील लोकप्रिय भूमिकेपर्यंतचा प्रवास. अभिनयातली आव्हाने, पात्रांशी जुळवून घेण्याची कला, आणि मराठी कंटेंटचं भविष्य यावर त्यांनी दिला मोकळा आणि प्रेरणादायी दृष्टिकोन. 🔹 या भागात ऐका: थिएटर ते टेलिव्हिजन – बदलत्या माध्यमांमधील अनुभव ‘Aai Kuthe Kay Karte’ मधील भूमिकेचं मागचं गुपित अभिनयातली आव्हानं आणि त्यांचा सामना मराठी सिनेमा व वेब कंटेंटसा...

Apr 01, 20251 hr 9 min

🎭 नाटक ते सिनेमा – सायली फाटक यांचा प्रवास! | Sayalee Phatak’s Theatre to Cinema Journey

🎭 नाटक ते सिनेमा – सायली फाटक यांचा प्रवास! | Sayalee Phatak’s Theatre to Cinema Journey या भागात अभिनेत्री सायली फाटक तिच्या अभिनयाच्या प्रवासाविषयी, मराठी रंगभूमीतील अनुभव, आणि सिनेमा व थिएटर यातील फरकावर सखोल बोलते. मराठी कंटेंटचं भविष्य, डिजिटल माध्यमांचा प्रभाव, आणि प्रेक्षकांशी जोडलेलं नातं – या सगळ्या मुद्द्यांवर एक मनमोकळा संवाद. 🎙️ In this episode, actress Sayalee Phatak shares her journey through Marathi theatre and cinema. She opens up about the craft of acting, the transition from ...

Mar 27, 20251 hr 17 min

🎙️ Vaibhav Joshi – कॉर्पोरेट नोकरी सोडून कविता जपली! | Mukkam Post Manoranjan

या एपिसोडमध्ये कवी वैभव जोशी सांगतात त्यांच्या आयुष्यातील मोठा निर्णय – एक यशस्वी कॉर्पोरेट करिअर सोडून पूर्ण वेळ काव्य आणि गीतलेखनाचा प्रवास स्वीकारणे! ते शेअर करतात त्यांच्या आयुष्याचे धडे, क्रिएटिव्ह प्रोसेस, आळशीपणाशी लढा, आणि एक कलाकार म्हणून घडताना घेतलेले धाडसी निर्णय. 🎧 या एपिसोडमध्ये ऐका : ✔️ कॉर्पोरेट नोकरीपासून कवी होईपर्यंतचा प्रवास ✔️ कवितांमागची अंतःप्रेरणा आणि क्रिएटिव्ह रूटीन ✔️ आयुष्याच्या वळणांवर घेतलेले धाडसी निर्णय ✔️ कुटुंब, समाज आणि स्वतःच्या स्वप्नांमध्ये समतोल 🎙️ Vaibha...

Mar 25, 20251 hr 16 min

नंदेश उमप: पोवाडे, गझल आणि शिवरायांचा गौरव! | Nandesh Umap on Povadas, Ghazals & Shivaji Maharaj

Join us as we sit down with the charismatic Nandesh Umap, who opens up about his love for the vibrant city of Mumbai! From mouth-watering street food to the rhythmic beats of his favorite music, Nandesh Umap Spills His Heart on Mumbai, Food, Music and More! Shares his passions and inspirations in this exclusive interview. Get ready to be inspired by his infectious energy and zest for life!Nandesh Umap on Mukkam Post Manoranjan! 🎭Renowned folk artist & poet Nandesh Umap joins us for an insig...

Mar 23, 20251 hr 25 min

🎙️ तेजश्री पंडित सांगतेय मराठी सिनेसृष्टीमधील ‘अनकही’ गोष्टी! Mukkam Post Manoranjan

या एपिसोडमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री पंडित उघड करतेय अनेक गुप्त, कधीही ऐकण्यात न आलेल्या गोष्टी! स्कँडल्स, वाद, बॉलिवूड-मराठी संबंध आणि इंडस्ट्रीमधल्या ‘डार्क सिक्रेट्स’वर तेजश्रीने मोकळेपणाने मत व्यक्त केलं आहे. 🎬 सिनेमामागची खरी कहाणी जाणून घ्यायची असेल, तर हा एपिसोड नक्की ऐका! 📌 या एपिसोडमध्ये : ✔️ मराठी इंडस्ट्रीतील वादग्रस्त अनुभव ✔️ तेजश्रीचं स्पष्ट मत आणि धाडसी कबुलीजबाब ✔️ अभिनेत्री म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या आणि दबाव ✔️ सिनेसृष्टीतील सिस्टेमिक समस्यांवर तिच...

Mar 05, 20251 hr 28 min

🎙️ "श्वास" मधील बालकलाकार अश्विन चितळे पुन्हा मंचावर! Mukkam Post Manoranjan

या खास एपिसोडमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपट श्वास मधील बालकलाकार अश्विन चितळे आपला अनुभव शेअर करतो. चित्रपटातील आठवणींपासून ते अभिनय क्षेत्राबाहेरील प्रवासापर्यंत आणि रूमीच्या कविता, फ़ारसी भाषेतील अध्यात्मिक अर्थांवर विचारांची देवाणघेवाण — या एपिसोडमध्ये आहे मनस्पर्शी संवाद. 📌 या एपिसोडमध्ये ऐका : ✔️ श्वास सिनेमातील त्याचा अनुभव आणि त्याचा मराठी सिनेमावर प्रभाव ✔️ अभिनय क्षेत्राबाहेरचा प्रवास ✔️ रूमीच्या कवितांमधील अर्थ आणि फ़ारसी भाषेची गूढता 🎙️ Ashwin Chitale (of Shwaas fam...

Feb 26, 202552 min

🎭 सोनपरीचा मुलगा आणि थिएटरची मैफिल! | विराजस कुलकर्णी विशेष मुलाखत | Mukkam Post Manoranjan

'सोनपरी' मालिकेतील आपल्या आईकडे पाहत मोठं झालेला विराजस कुलकर्णी शेअर करतो त्याचा बालपणाचा ‘green screen’ अनुभव, कायदेशीर कारकिर्द सोडून अभिनयात उडी घेण्याचा निर्णय, आणि ‘काहीही न करण्याचा’ आनंद! मराठी थिएटर, सिनेमा, लेखन, दिग्दर्शन आणि नॉस्टॅल्जियाची भन्नाट गोष्ट – एकाच पॉडकास्टमध्ये! 📌 या एपिसोडमध्ये ऐका : ✔️ विराजसचं बालपण आणि ‘Sonpari’ चा प्रभाव ✔️ कायदा सोडून रंगभूमीकडे वळण्यामागचं कारण ✔️ अभिनय, लेखन आणि direction मधील मजेदार किस्से ✔️ विराजसच्या ‘काहीही न करण्याच्या’ तत्त्वज्ञानाबद्दल 🎬...

Feb 24, 20251 hr 9 min

तेजश्री प्रधान यांची खास मुलाखत | प्रेम, नातेसंबंध, सोशल मीडिया आणि आगामी चित्रपट

🎬 Love, Life & Tejashree Pradhan | Unfiltered Conversations & Movie Previews | Mukkam Post Manoranjan In this special episode of Mukkam Post Manoranjan , host Rima Sadashiv Amrapurkar sits down with one of Marathi television and cinema’s most beloved faces — Tejashree Pradhan ! 🌟 What does love mean to her today? 🌟 How does she navigate relationships in the age of social media? 🌟 What exciting new films is she working on? From honest reflections on emotional growth to hilarious behin...

Jan 27, 202551 min

सुयश टिळक: फ्लॅम्बॉयन्ट फ्लर्ट ते निसर्गप्रेमी | Suyash Tilak: From Flamboyant Flirt to Nature Love

Suyash Tilak reveals his success mantra: patience and hard work! From battling self-doubt to embracing nature, his journey is pure inspiration. A story every dreamer needs to hear!In this insightful episode, Reema interviews the versatile Suyash Tilak, exploring his myriad interests beyond acting. From his love for environmental conservation and nature storytelling to his experiences with personal growth and self-exploration, Suyash delves deep into what drives him. He shares impactful life expe...

Jan 18, 202555 min

महाराष्ट्र काल आणि आज: बदल, संस्कृती आणि बिग बॉस.

Join us in this deep and engaging conversation with Purushottam Dada Patil as we explore the spiritual and cultural essence of Maharashtra, the challenges of modern life, and the balance between tradition and modernity. From his journey in Bigg Boss Marathi to his thoughts on Mauli, Dnyaneshwari, and the teachings of saints like Tukaram Maharaj, this discussion is a blend of wisdom, humor, and introspection. Discover how spirituality can guide us through life's ups and downs, and why the Varkari...

Jan 13, 202551 min

🎭 Thakishi Samvad with Anupam Barve | ठाकीशी संवाद: अनुपम बर्वे यांच्यासोबत | Mukkam Post Manoranjan

Exploring Theatre, Text, and the Post-Pandemic Stage Revival Join host Rima Sadashiv Amrapurkar in a compelling conversation with acclaimed filmmaker, theatre director, and educator Anupam Barve . In this episode, they explore the essence of modern theatre through the lens of Satish Alekar’s latest play Thakishi Samvad . From script to stage, Anupam takes us behind the scenes of how a nuanced character and layered storytelling come alive in today’s experimental space. 🎙️ Don’t miss their discus...

Jan 04, 202537 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android