Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more
ही एक मजेदार बोधकथा आहे ज्याच्यात तुम्ही शिकाल कसे लोक न विचारता आपापल मत मांडत असतात आणि तुम्ही काहीही केले तरी त्यांचे समाधान होत नाही आणि त्यांचे मत तुमच्यासाठी उपयुक्त ठरते असे नाही. म्हणूनच ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे.
या episode madhye तुम्ही लबाड बोका आणि चतुर कावळ्याची मजेदार गोष्ट ऐकाल. In this episode you will litsen to an interesting story of cunning cat and clever crow. बघा चतुर कावळा कशी हुशारी दाखवून लबाड बोक्याच्या हावरटपणा ला बळी पडत नाही.