म्हणींचा शोध मनास बोध - podcast cover

म्हणींचा शोध मनास बोध

Sheetal Deodharpodcasters.spotify.com
'म्हणी' म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य. म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती 'म्हण'होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत.
Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

Bond of Love and the Truth

Not everything we see,hear or believe is true . Always talk things out before you do something regrettable.

May 06, 20215 min

मी झाड बोलतोय...!

निबंध लेखनातील 'आत्मवृत्त ' हा प्रकार कसा लिहावा यासाठी या उदाहरण म्हणून दिलेल्या या निबंधाच्या माध्यमातून समजायला सोपे जावे यासाठी हा प्रयत्न केला आहे त्याचा आस्वाद घ्या व लिखाणात वापर करा .

May 05, 20217 min

म्हणींचा शोध मनास बोध

म्हणी' म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य. म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती 'म्हण'होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत.

Dec 08, 20205 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android