आयुष्यातल्या संकटांना थेट भिडणाऱ्या बाईची कथा | Katha: Triveni | Marathi Audio StoryEP - 62 - podcast episode cover

आयुष्यातल्या संकटांना थेट भिडणाऱ्या बाईची कथा | Katha: Triveni | Marathi Audio StoryEP - 62

Feb 21, 202326 minSeason 1Ep. 62
--:--
--:--
Listen in podcast apps:
Metacast
Spotify
Youtube
RSS
Download Metacast podcast app
Listen to this episode in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episode description

कथा: त्रिवेणी लेखिका: लीलावती चाफेकर वाचन: रेखा शिराळकर पूर्वप्रसिद्धी: माहेर, ऑक्टोबर १९७५  Katha: Triveni Author: Leelavati Chaphekar Narrator: Rekha Shiralkar First Published: Maher, October 1975  Concept and Execution – Sounds Great NM Audio Solutions LLP. Pune, India  Copyright – Menaka Prakashan, Publication Division of MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune, India To order the vintage collection of Maher, Menaka and Jatra - https://www.menakabooks.com/collections/vintage-collection Disclaimer मराठी साहित्याच्या उज्ज्वल परंपरेचा आणि शेकडो ज्ञात-अज्ञात लेखकांच्या सृजनाचा सन्मान तसंच गतस्मृतींना उजाळा ही ‘मेनका क्लासिक्स’ पॉडकास्ट्सची मुख्य उद्दिष्टं आहेत. ‘मेनका प्रकाशना’च्या स्थापनेपासून म्हणजेच १ फेब्रुवारी १९६० पासून ‘माहेर’, ‘मेनका’ आणि ‘जत्रा’मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम कथा, लेख, किस्से, विनोद आणि इतर साहित्याची श्राव्य स्वरूपात पुनर्निर्मिती ‘मेनका क्लासिक्स’द्वारे करण्यात येत आहे. हे करत असताना पूर्वप्रकाशित साहित्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का पोचू नये याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. एका अर्थी, गेल्या सहा दशकांचा हा अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळेच आज या साहित्याचा आस्वाद घेत असताना, सामाजिक धारणांमध्ये, कायद्यात वेळोवेळी झालेल्या बदलांचा-सुधारणांचा, वर्तमानात अभिप्रेत असलेला संदर्भ यात असेलच असे नाही, याची जाणीव श्रोत्यांनी ठेवावी, ही नम्र विनंती. कोणत्याही स्वरूपाच्या जातीय, धार्मिक, भाषिक भेदांचे किंवा अनिष्ट रूढी-परंपरांचे ‘मेनका प्रकाशन’ समर्थन करत नाही. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
Open in Metacast
आयुष्यातल्या संकटांना थेट भिडणाऱ्या बाईची कथा | Katha: Triveni | Marathi Audio StoryEP - 62 | Menaka Classics podcast - Listen or read transcript on Metacast