How to win friends? Chp.1
Mar 27, 2024•5 min•Season 3Ep. 2
Episode description
कोणीतरी अगदी बरोबर बोलून गेलंय, कोणत्याही व्यक्तीला इंप्रेस करणं आणि त्याच्याकडून एखादं काम करून घेणं ही एक कला आहे, जी वाटते तेवढी सोपी नाहीये. पण, या पुस्तकात दिलेल्या काही तत्वांच्या म्हणजेच प्रिंसिपल्सच्या मदतीने तुम्ही देखील ती कला शिकू शकाल. ते प्रिंसिपल्स वाचून तुम्ही फक्त स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकणार नाही तर लोकांना पॉजिटिव्हली इंप्रेस कसं करायचं, याचं टेक्निक पण शिकाल, मग तुम्ही स्टुडंट किंवा बिझनेसमन असाल तरी काही हरकत नाही. किंवा तुम्हाला तुमच्या फ्रेंडसर्कलमध्ये पॉप्युलर व्हायचं असेल तरी हे प्रिंसिपल्स नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
