काहीतरी नविन Ft Samartha Parab
Biodiversity, Wildlife Conservation & Management या विषयात समर्थने त्याचं पहिलं मास्टर्स केलं आहे. आता Conservation and International Wildlife Trade या विषयात दुसरं मास्टर्स करण्यासाठी तो लंडनमध्ये शिकतोय. मजा मस्ती करण्याच्या वयात समर्थने Archaeology, Geology आणि Anthropology मध्ये डिप्लोमा पूर्ण केले. मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये समर्थ वयाच्या तेविसाव्या वर्षी Nature Education Officer म्हणून रुजू झाला. लोकांच्या मनात Wild Life बद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी त्याने तिथे अनेक भन...
