Photographer Sameer Belvalkar - podcast episode cover

Photographer Sameer Belvalkar

Sep 24, 202140 minSeason 1Ep. 7
--:--
--:--
Download Metacast podcast app
Listen to this episode in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episode description

#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला एक सुप्रसिद्ध छायाचित्रकार अशी बॉलिवूड आणि क्रीडा जगतात ओळख असलेले सुप्रसिद्ध छायाचित्रकार (Celebrity Photographer) समीर बेलवलकर Sameer Belvalkar यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program) त्यांचे फोटोग्राफीबद्दल प्रेम, त्यांची कारकीर्द, त्यांचा छायाचित्रकार  म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android