Cricketer Nilima Jogalekar - podcast episode cover

Cricketer Nilima Jogalekar

Sep 03, 202138 minSeason 1Ep. 4
--:--
--:--
Download Metacast podcast app
Listen to this episode in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episode description

#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार ते सामना अधिकारी अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार नीलिमा जोगळेकर Nilima Jogalekar  यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program) त्यांचे क्रिकेटवर असलेले प्रेम, त्यांची क्रिकेट कारकीर्द, त्यांचा सामना अधिकारी म्हणून आलेला अनुभव, त्यांचे मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android