Cricketer & Coach Surendra Bhave - podcast episode cover

Cricketer & Coach Surendra Bhave

Sep 10, 202144 minSeason 1Ep. 5
--:--
--:--
Download Metacast podcast app
Listen to this episode in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episode description

#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्राच्या संघाचे माजी कर्णधार ते एक उत्तम क्रिकेट प्रशिक्षक अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध रणजी क्रिकेटच्या महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे Surendra Bhave  यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program) त्यांचे क्रिकेटवर असलेले प्रेम, त्यांची क्रिकेट कारकीर्द, त्यांचा क्रिकेट प्रशिक्षक म्हणून आलेला अनुभव, त्यांचे मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android