[Marathi] - Labharthi Model Bhajapchi Matadan Hami Yojana by Pratik Koske - podcast episode cover

[Marathi] - Labharthi Model Bhajapchi Matadan Hami Yojana by Pratik Koske

Apr 08, 202217 min
--:--
--:--
Download Metacast podcast app
Listen to this episode in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episode description

Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/832574 to listen full audiobooks. Title: [Marathi] - Labharthi Model Bhajapchi Matadan Hami Yojana Series: #47 of Storytel Think Today Author: Pratik Koske Narrator: Sunil Patil Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 17 minutes Release date: April 8, 2022 Genres: Current Affairs, Law, & Politics Publisher's Summary: गेल्या महिन्यात देशात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपने सत्ता हस्तगत केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलंय. या निवडणुका म्हणजे २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे असं मानलं, तर येत्या लोकसभा निवडणुकीतही भाजप सत्ता राखणार हेच दिसून येतंय. पण या सगळ्या गणितीय अकडेमोडीच्या पलीकडे एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय आणि त्यावर चिंतन केलं जातंय, तो प्रश्न असा, की भाजप सातत्याने का जिंकतंय? नोटबंदी, इंधनाचे वाढते भाव, महागाई असे अनेक नकारात्मक मुद्दे असूनही भाजप सत्ता स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी कशी ठरतेय? या सगळ्या प्रश्नाचं एक उत्तर म्हणजे भाजपचं 'लाभार्थी मॉडेल'! हे मॉडेल नक्की काय आहे, आणि याचा मतदारांवर कसा प्रभाव पडतोय, हे आज आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग!
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android