सुपर सई (super sayee )
Jun 20, 2021•9 min•Season 1Ep. 43
Episode description
नमस्कार, सई एक गोड मुलगी ! पण तिचे सगळेच मित्रमैत्रिणी तिला हसायचे ,चिडवायचे.एकदा तिला एक सुपरवूमन भेटते आणि तिला तिच्या सुपरपॉवर ची जाणीव करून देते.कोण बरं ही सुपरवूमन ? सई ला नेमकी कोणती सुपरपॉवर सापडते ?हे सगळे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका आजची गोष्ट, तुमच्या इतर मित्रमैत्रिणीसोबत.कदाचित यामुळे तुम्हाला ही तुमची सुपर पॉवर शोधायला मदत होईल . तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या whatsapp नंबर वर पाठवायला विसरू नका.धन्यवाद !
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
