केतन बदलला (ketan badalala )
Jul 11, 2021•9 min•Season 1Ep. 46
Episode description
नमस्कार,
मित्रांनो ! असे काय घडले की, केतनला शाळेचा जो उपक्रम सुरुवातीपासून नकोसा वाटत होता त्याच उपक्रमाने त्याचे विचारच बदलले.तुमची हि उत्सुकता संपेल जेव्हा तुम्ही आजची आपली गोष्ट ऐकाल. नक्की ऐका. तुमच्या प्रतिक्रिया,गोष्टीनंतरची पूर्ण केलेली activity आम्हाला पाठवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या whatsapp नंबरवर. धन्यवाद !
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
