अबली गबली (abli gabli )
Jul 18, 2021•8 min•Season 1Ep. 47
Episode description
नमस्कार,आजची गोष्ट आहे अबली आणि गबली या जिवलग मैत्रिणींची.त्यांच्या घट्ट मैत्रीची.एकीला मोठं होऊन व्हायचंय शेतकरी तर एकीला अधिकारी.मात्र एका प्रसंगामुळे यांची मैत्री तुटते कि काय अशी परिस्थिती निर्माण होते. काय घडते की अशी वेळ येते ? त्यांची मैत्री तुटते का ? नेमकं काय होते ? यासाठी तुम्हाला ऐकायची आहे आजची गोष्ट. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. गोष्टी नंतरची activity नक्की पूर्ण करा आणि पाठवा storiesbyjyoti@gmail.com या मेल आयडीवर किंवा ७६२०६२८५६८ या नंबरवर. धन्यवाद !
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
