खारुताईचा वाटा
Apr 11, 2021•8 min•Season 1Ep. 37
Episode description
एका छोट्याशा खारुताईनी प्रभू श्रीरामांना सेतू बांधायला कशी मदत केली आणि मग काय झालं ते नक्की ऐका..
गोष्टीची फरमाईश: प्रिशा कोरगावकर
शब्दांकन: वृंदा फडके..
सादरकर्ती: प्राची जोशी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
