गर्वाचं घर खाली
Mar 21, 2021•11 min•Season 1Ep. 34
Episode description
रमण नावाच्या एका सुताराला खूपच गर्व झाला असतो .. मग कोण बरं मोडतं त्याची खोड ? या गोष्टीत ऐका ..
सौ. लीना दीक्षित यांच्या कथेवर आधारीत.
रूपांतर, सादरकर्ती : पूजा देसाई
Attributions:
1. Designed by macrovector / Freepik
2. little girl PNG Designed By 588ku from Pngtree.com
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
