घोब्याचा झाला “वाघोबा “!
Oct 04, 2020•6 min•Season 1Ep. 10
Episode description
एकदा एका घोबा नावाच्या प्राण्याने अशी काय युक्ती केली, की त्याला "वाघोबा" असं नाव पडलं, ते ऐकुया आजच्या गोष्टीत. मूळ लेखक- श्री. अनंत तडवळकर सादरकर्ती - पूजा देसाई
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
