एका फटक्यात सात ..
Jan 02, 2022•15 min•Season 1Ep. 71
Episode description
एका छोट्या पण धाडसी शिंप्याने नक्की कसा धाडसीपणा दाखवला ज्यामुळे त्याला अगदी राजाच्या दरबारात मान मिळाला ? ऐकुया...
सादरकर्ती: पूजा देसाई
जर्मनी मधली लोककथा
Youtube : https://youtu.be/EObIBw9zbkk
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Cover art : http://www.clipartsuggest.com/
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
