चतुर कावळा ..
Feb 07, 2021•8 min•Season 1Ep. 28
Episode description
एक कावळा त्याच्या युक्तीने आपल्या सगळ्या पक्षी मित्रांना पाणी मिळवून देतो .. ऐकुया या गोष्टीत ..
पुष्पा परांजपे यांच्या कथेवर आधारीत ..
सादरकर्ती : पूजा देसाई
Designed by brgfx / Freepik
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
