complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा स्वतः फक्त आपण व्हिक्टिम आहोत असं समजून रडत राहण्यापेक्षा हा विश्वास बाळगला पाहिजे कि जरी समोरचा व्यक्ती चूक असेल तरी त्याला बदलायची जवाबदारी माझी आहे.. समोरच्याची चूक त्याला सांगताना त्याला त्याच्या भाषेत म्हणजे त्याला समजेल अश्या पद्धतीने सांगणे तितकेच आवश्यक आहे.. आणि उगाच complaint mode मध्ये राहण्या पेक्षा काही गोष्टी unlearn करून नव्याने शिकणे आवश्यक असते.. लीना परांजपे ह्यांचा इंस्टाग्राम हॅन्डल आहे - माझा इंस्टाग्राम - Learn more about y...
Apr 02, 2022•26 min•Season 3Ep. 5
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३ चा चौथा एपिसोड आहे - डोळस प्रेम म्हणजे काय ? असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. सुरवातीला ते असेलही, पण हळू हळू त्या प्रेमाला डोळस पणे पाहून नात्याला भक्कम करण्यासाठी आवश्यक गोष्टींवर काम करायला हवं. पैसे, नौकरी, personality, स्वभाव , कुटुंबाची आर्थिक/ सामाजिक परिस्थिती ह्या भौतिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपलं नातं भावनिक, मानसिक, बौद्धिक , ...
Feb 13, 2022•28 min•Season 3Ep. 4
प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे S3 EP0३ - प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३ चा तिसरा एपिसोड आहे - प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे Made for each Other ही संकल्पना असली तरी तो एक प्रवास आहे, एकमेकांवर प्रेम असणं हेच फक्त चांगल्या लग्नासाठी पूरक नसतं. अनुरूपता म्हणजे compatibility ही खूप आवश्यक आहे. ती नसल्यामुळे कठीण प्रस...
Feb 08, 2022•24 min•Season 3Ep. 3
S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३ चा दुसरा एपिसोड आहे - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया !! बरेचदा अप[आपण समोरच्या व्यक्तीला judge करतो, पण ती व्यक्ती तशी का वागते ह्याचा विचार आपण करत नाही. एखाद्या गोष्टीचा मुळापासून विचार करून समोरच्याला judge न करता वागलो तर कदाचित नात्यांमधील गोष्टी अजून सोप्या होतील. आम्हाला इंस्टाग्राम भेटा - @mipod...
Feb 02, 2022•25 min•Season 3Ep. 2
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३ चा पहिला एपिसोड आहे - मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही.. मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही पण ही एक प्रोसेस आहे आणि आपल्याला मेड फॉर इच अदर बनता येतं पण त्या साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. एक टीम म्हणून काम करावं लागेल. ते कश्याप्रकारे करता येऊ शकेल ह्या बद्दल बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये.. आम्हाला इंस्टाग्राम...
Jan 25, 2022•26 min•Season 3Ep. 1
जर नातं घट्ट असेल तर आपल्या संसारात कोणीच लुडबुड करू शकणार नाही. Dos and Donts फॉर couple, जर परिस्थिती हाता बाहेर गेली तर काय करावे अश्या प्रश्नांवर बोललॊ आहे ह्या season २ च्या ५ व्य भागात Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
May 05, 2021•29 min•Season 2Ep. 5
आपल्याला लग्नाच्या आधी या ओळखता येतं का, की पार्टनर इमोशनल आहे की प्रॅक्टिकल ? लग्नं झाल्यावर समजा वाद होतं असतील तर पाहिलं पाऊल कोणी टाकायचं ? ज्या पार्टनरला awareness असेल त्यांनी काय करावं ? अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत ह्या एपिसोड मध्ये तुमच्या प्रतिक्रिया www.leenaparanjpe.com ; www.mipodcaster.com ह्या website वर भेट देऊन आमच्यापर्यंत नक्की पोहचावा Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices...
Apr 27, 2021•28 min•Season 2Ep. 4
लग्नानंतर जर असं लक्षात आलं की सारखे वाद होतात आहे, आणि हे सतत एक महिन्या पेक्षा जास्त चाललं तर असं समजावे की दोघांच्या मूळ स्वभावात फरक असल्यामुळे हे होतं आहे. अश्यावेळेस experts चा सल्ला नक्की घ्यावा. तुम्हाला हा Marathi Podcast कसा वाटतो आहे हे आम्हाला नक्की कळवा www.leenaparanjpe.com www.mipodcaster.com Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Apr 24, 2021•24 min•Season 2Ep. 3
मला नवरा नको मित्र हवा - मला बायको नको मैत्रीण हवी . आपण हे वाक्य आजकाल अनेकदा ऐकले असतील, पण लीना ताईचं म्हणणं आहे की मित्र बनण्याच्या भानगडीत ना नवरा बायको बनता येतं ना मित्र. सुरवातीला नवरा बायको बना आणि मित्र आपोआप बनाल. ह्या थोड्या जरा वेगळ्या विषयावर बोललॊ आहे season २ च्या ह्या दुसऱ्या भागात. Your husband is not your friend, and your wife is also not your friend. why is Leena saying so? Lets talk in this second episode of season 2. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adch...
Apr 17, 2021•24 min•Season 2Ep. 2
लग्नं करतांना सगळया गोष्टींचं प्लांनिंग केल्या जातं बरीच गुंतवणूक केली जाते, पण होणाऱ्या नात्यात गुंतवणूक केली जातं नाही. जर गुंतवणूक नाही केली तर परतावा कसा मिळणार ? म्हणून नात्यात गुंतवणूक करा आणि आयुष्यभर परतावा घेत राहा.. हि गुंतवणूक नेमकी कशी करावी हे बोललो आहे season २ च्या ह्या पहिल्या एपिसोड मध्ये.. Lot of planning goes into a wedding, a lot of investment is also done, but when it comes to marriage do we really care? If we don't invest in relationships can we expect returns on investment...
Apr 15, 2021•32 min•Season 2Ep. 1
सल्ला देणं आणि लुडबुड करणे ह्यात एक पुसटशी रेष आहे. ती रेष कशी ओळखावी? पालकांनी कसे वागावे किंवा वागू नये ? ह्यावर बोललो आहे ५व्या एपिसोड मधे. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Mar 06, 2021•29 min•Season 1Ep. 5
संसार चालू झाला की एकमेकांचे स्वभाव लक्षात यायला लागतात, मग वाद पण सुरु होतात. दोघांच्या सवयी वेगळ्या असतात, भाषा ( approch ) वेगळे असतात, मग भिन्न स्वभाव असलेल्या लोकांनी एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं ? समोरच्याची भाषा कशी समजावून घ्यावी ? ह्या मुद्द्यांवर बोललो आहे ह्या एपिसोड मध्ये Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Feb 24, 2021•31 min•Season 1Ep. 4
लग्नं सोहळ्याचं महत्त्व आहे का? honeymoon चं उद्देश काय ? मुलींना honeymoon मध्ये काय अपेक्षित असतं ? मुलांना honeymoon मध्ये काय अपेक्षित असतं ? ह्या विषायावंर चर्चा केली आहे cementing wedding with marriage च्या तिसऱ्या एपिसोड मध्ये Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Feb 21, 2021•21 min•Season 1Ep. 3
लग्न नेमकं कोणाशी करावं ? अनुरूप स्थळ कोणतं ? Compatibility म्हणजे नेमकं काय ? कुठल्या प्रकारच्या compatibilities असतात ? अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत एपिसोड २ मध्ये Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Feb 16, 2021•23 min•Season 1Ep. 2
मुळात लग्न करावं का ? लिव्ह इन मध्ये राहिलं तर काय हरकत आहे ? मी लग्नाला तयार आहे हे कसं कळणार ? अश्या काही प्रश्नांवर बोललो आहे पॉडकास्ट च्या पहिल्या एपिसोड मध्ये. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Feb 14, 2021•16 min•Season 1Ep. 1
मी नचिकेत क्षिरे आणि subject matter expert लीना परांजपे ह्या पॉडकास्ट मध्ये, लग्नं ह्या गूढ विषयावर चर्चा करणार आहोत. contact details - contact@leenaparanjpe.com ; cwwmpodcast@gmail.com Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Feb 07, 2021•4 min