AWR Marathi / Maharashtra / मराठी / Marāṭhī - podcast cover

AWR Marathi / Maharashtra / मराठी / Marāṭhī

Adventist World Radiowww.awr.org
Marathi radio program from Adventist World Radio
Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

"या घटना कधी घडतील ?"

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे चिर्‍यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.”

Aug 26, 202429 minEp. 295

येशूच्या लवकर येण्याची चिन्हे

'तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर ‘समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे’ घाबरी होऊन पेचात पडतील;

Aug 25, 202429 minEp. 294

शंकेचे काय करावे

देवाच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्वसमर्थाच्या पूर्णतेचे तुला आकलन होईल काय?

Aug 22, 202429 minEp. 291

देवाचे ज्ञान

कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो.

Aug 20, 202429 minEp. 289

ख्रिस्तामध्ये वाढणे

तर (तारणासाठी) तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्‍या दुधाची इच्छा धरा.

Aug 19, 202429 minEp. 288

ख्रिस्तामध्ये वाढणे

तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.

Aug 18, 202429 minEp. 287

शिष्यत्वाची चाचणी

म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.

Aug 17, 202429 minEp. 286

समर्पण

तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांला पावेन.

Aug 15, 202429 minEp. 284

जोसेफ: गुप्त शिष्य

म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिंमत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले

Jun 22, 202429 minEp. 230

तुमचे हृदय कसे आहे?

तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, मध्ये उभा राहा.”

Jun 18, 202429 minEp. 226
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android