आपला मराठी पॉडकास्ट" च्या या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत ए आहोत "तमाशा" या लोककलेबद्दल. हे कला कधीपासून अस्तित्वात आहे, तमाशा म्हणजे नक्की काय? तो कसा सादर केले जातो? चला, शाहीर, वग सम्राट, मावशी, पेंद्या, या पात्रांशी परिचय करून घेऊ या. या तमाशात वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांची ओळख करून घेऊ या. तमाशावर आधारित चित्रपट, साहित्य विषयी जाणून घेऊ या! या शो च्या माध्यमातून तमाशा आणि तमाझगिरांशी नव्याने ओळख करून घेऊ या!! ऎका या विषयी मनोरंजक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठ...
Jan 18, 2023•14 min•Season 1Ep. 13
आपला मराठी पॉडकास्ट च्या सर्व श्रोत्यांना मकर संक्रमणाच्या खूप खूप शुभेच्छा ! मकर संक्रांत हा सगळ्या भारतात साजरा होणारा एक खूप च वैशिष्ट्य पूर्ण सण आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का... त्या मागची कथा काय आहे? संक्रांतीला पतंग का उडवतात ? तिळगुळाचं आणि काळ्या रंगाचं महत्त्व काय असतं ? मकर संक्रांतीची नावे किती... प्रकार किती? आणि भारता बाहेर कुठे कुठे साजरी केली जाते हि मकर संक्रांत ... ह्या सगळ्यांची उत्तर ऐका फक्त एका क्लिक वर ... आपला मराठी पॉडकास्ट च्या मकर संक्रांति special एपिसोड मध्ये ... त्या...
Jan 13, 2023•7 min•Season 1Ep. 13
अख्ख जग ज्याची वाट पाहतोय तो FIFA तो वर्ल्ड कप सुरु होतोय २० नोव्हेंबर २०२२ ला कतार येथे. वर्ल्ड कप च्या इतिहासात पहिल्यांदा हि स्पर्धा मिडल ईस्ट येथे होत असून पहिल्यांदयाच हिवाळ्यात पण होत आहे. हि फक्त एक स्पर्धा नाहीय तर आहे एक महोत्सव जल्लोष, जिंकण्याचा आनंद आणि हरण्याचं दुःख या सगळ्या भाव भावनांनी ओत-प्रोत भरलेला. ३२ टीम्स, २९ दिवसात ६४ मॅचेस खेळतील आणि १८ डिसेंबर ला विजेती टीम कोणती ते कळेल. Title “ FIFA world cup 2022” Get ready for a feast of soccer. One of the most eagerly awaited FIFA W...
Nov 15, 2022•12 min•Season 1Ep. 12
नमस्कार! ....आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात आपले स्वागत आहे . नोबेल पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांनाच एक कुतूहल असते कारण या पुरस्काराला एक वलय आहे . या वर्षीचे नोबेल पुरस्कार नुकतेच जाहीर झालेत .त्या निमित्ताने या पॉडकास्ट मध्ये आपण जाणून घेऊ आल्फ्रेड नोबेल आणि नोबेल पुरस्कारांबद्दल रोचक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा https://play.google.com/store/apps/details?id=com.bingepods.app&pli=1 Hel...
Nov 11, 2022•5 min•Season 1Ep. 11
क्रिकेट हा आपल्या देशात धर्मासारखा आहे आणि क्रिकेटपटूंना लोकं डोक्यावर घेतात. काहींना तर देवही मानतात. 2021 मध्ये UAE मधल्या निराशाजनक मोहिमेनंतर टीम इंडिया यावर्षी प्रतिष्ठित T20 विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करते आहे. जाणून घेऊया Bingepods App चा original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा Cricket is a like a religion in our country and cricketers have a demi-god status. With Team India trying to win the coveted T20...
Oct 22, 2022•16 min•Season 1Ep. 11
भारतातलय प्रत्येक प्रांताची दिवाळी हि जरी दिवे, फटाके यांनी उजळते, साजरी करण्याची प्रत्येक प्रांताची एक वेगळी पद्धत आहे. या डिवलाई स्पेसिअल सदरात जाणून घेऊ या काही प्रांतांमधल्या या वेगळावेगळ्या रीतीभाती आणि पद्धती. ऎका या विषयी मनोरंजक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा Even though Diwali of every region in India is lit up with lights and firecrackers, every region has a different way of celebrating...
Oct 21, 2022•6 min•Season 1Ep. 10
नमस्कार ! आपला मराठी पॉडकास्ट च्या ह्या दिवाळी स्पेसिअल एपिसोड मध्ये आपलं स्वागत ! दिवाळी ह्या सणाचं आपला असा एक शास्त्रीय आणि ज्योतिषीय महत्व आहे... त्याच बरोबर दिवाळीशी निगडित काही पौराणिक कथा ही आपण ह्या एपिसोड मध्ये ऐकणार आहोत... जाणून घ्या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं खास वैशिष्ट्य... ऐका कशी असते दिवाळीला ग्रहांची स्थिती... ह्या शो ला follow करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना आणि घरच्यांना ह्या शो ची लिंक नक्की पाठवा. Hello! Welcome to this Diwali Special Episode of Apla Marathi Podcast...
Oct 20, 2022•9 min•Season 1Ep. 9
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत दिवाळी अंकांचा मोठा वाटा आहे. जाणून घेऊया पहिला दिवाळी अंक कधी आला, कुठल्या अंकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण विषयांनी रसिकांच्या अनेक पिढ्यांना खिळवून ठेवले. Diwali Ank or special magazines for Diwali Festival have played a major role in defining the cultural fabric of Maharashtra. Let's know when the first Diwali Ank came out, which ones have captivated generations of fans with their unique themes. Listen to its interesting history only on the Bingepods Original...
Oct 18, 2022•12 min•Season 1Ep. 8
दिवाळी आणि फटाके यांचं समीकरण बालचमू साठी अतूट आहे. म्हटले तर फाटक्या शिवाय दिवाळी नाही, आणि म्हटले तर कशाला हवेत दिवाळीत फटाके? फटाक्यांचा शोध लागण्या आधीपासूनच आपण दिवाळी साजरी करायचो, दिवाळीचा आनंद घ्यायचो. मग फटाक्यांचा संबंध दिवाळीशी कधीपासून आला? हे सगळं जाणून घेऊया या पॉडकास्ट मधे. ऐका याचा रंजक इतिहास Bingepods Original Show - आपला मराठी पॉडकास्ट वर... त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड करा! Hello! Welcome to the Diwali Special Episode of the Apla Mar...
Oct 18, 2022•4 min•Season 1Ep. 7
नमस्कार! आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागाचा विषय आहे दिवाळीचा फराळ - कुठला पदार्थ कुठून आला ? दिवाळी म्हंटली कि फराळ आलाच - पारंपरिक फराळाशिवाय दिवाळीची मजा नाही पण वर्षानुवर्षे आपण बनवत असलेले फराळाचे पदार्थ आले तरी कुठून? जाणून घ्या आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात...... ऎका या विषयी मनोरंजक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा. Hello, Welcome to this Diwali Special episode of ‘Apla Marathi Podcast’...
Oct 18, 2022•5 min•Season 1Ep. 5
नमस्कार! पुढच्या पुढच्या दिवाळीच्या तारखा तर आपण सहज बघू शकतो... पण दिवाळीच्या मागच्या मागच्या... म्हणजे अगदी खूप seriously मागच्या तारखा बघ्याच्या असतील तर? कॅलेंडर सुरु झालं किंवा आपले मराठी महिने सुरु झाले तेव्हापासून पुढे दिवाळी च्या तारखा सापडतीलच... पण त्याही अगोदर पासूनच तर दिवाळी साजरी केली जात असेल ना? खरंच भारताच्या इतिहासात हा दिवाळीचा सण केव्हा पासून साजरा केला जात असेल?... याच प्रश्नाचं उत्तर खास तुमच्या साठी शोधून आणलंय... आपला मराठी पॉडकास्ट ने... ऐका कशी झाली ३००० वर्ष जुन्या या ...
Oct 18, 2022•7 min•Season 1Ep. 4
दिवाळी आणि मातीचे किल्ले हे समीकरण खूप जणांसाठी अतूट आहे. चला करूया भूतकाळाची सफर आणि जाणून घेऊया मनोरंजक माहिती आणि किल्ले करताना मिळणारे life lessons Bingepods Original Show - आपला मराठी पॉडकास्ट वर... त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड करा! Diwali and making mud forts have a close correlation for many of us. Let's take a trip down the memory lane and learn interesting facts and life lessons we get while making these mud forts only on the Bingepods Original...
Oct 17, 2022•6 min•Season 1Ep. 6
आपला मराठी पॉडकास्ट- मराठी मनाचे जिव्हाळ्याचे विषय घेऊन येणारा पॉडकास्ट. दिवाळी- दिव्यांचा सण. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. आज भारतीयांच्या कित्येक पिढ्या भारताबाहेर दूरदेशी जाऊन वसल्या आहेत. आणि तिथेही हे परदेशात स्थायिक झालेले आपले भारतीय बांधव मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. पण, भारत सोडून, असेही काही देश आहेत ज्यांचा पूर्वापार काळापासून दिवाळी हा मुळातच एक मुख्य सण आहे. या देशांची दिवाळी साजरी करायची पद्धत जरी बऱ्यापैकी भारतासारखीच असली, तरी त्या पद्धतीमध्ये फरकही आहे. आजचा आपापला ...
Oct 17, 2022•6 min•Season 1Ep. 3
आपला मराठी पॉडकास्ट आपल्या साठी घेऊन आलाय 'भोंडला' या विषयावर एक खास एपिसोड... "भोंडला म्हणजे काय ? " हा भोंडला असतो काय? आणि तो का करायचा? विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण, दख्खन, मावळ, प. महाराष्ट्र यां सोबतच मध्य प्रदेशाच्या हि काही भागात भोंडल केल जातं... मगं या भोंडल्याची नक्की कित्ती नावे... किती रूपे? ऐका भोंडल्या बद्दल खात्रीशीर, पारंपरिक आणि रंजक माहिती... फक्त आपला मराठी पॉडकास्ट च्या "भोंडला म्हणजे काय" ह्या भागात ! This week the Aapla Marathi Podcast brings you a dedicated episode on ...
Oct 04, 2022•13 min•Season 1Ep. 2
दसऱ्याचा सण - रामाने ज्या दिवशी रावणाचा वध केला, वाईटाचा नाश झाला आणि चांगल्याच विजय झाला - तो हा दसऱ्याचा दिवस. आपण कायम रामाला नायक आणि रावणाला खलनायक म्हणूनच पहात आलोत. असे म्हणतात की रावणाला दहा तोंडे होती. आणि या दहा तोंडांबद्दल सर्वानाच लहानपणापासून एक कुतूहल वाटलंय. आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात आपण रावणाच्या दहा तोंडांबद्दल, त्याच्या दहा तोंडांच्या पौराणिक कथेबद्दल, त्या दहा तोंडाच्या प्रतीकात्मक अर्थाबद्दल विचार व्यक्त करणार आहोत. Hello! “Aapla Marathi Podcast”- In this podcast, we ...
Oct 04, 2022•7 min•Season 1Ep. 1
नमस्कार आणि आपला मराठी पॉडकास्ट शो मध्ये तुमचं स्वागत. आपल्या मराठी जनतेला आवडतील अश्या अनेक गोष्टी आणि टॉपिक तुम्हाला या पॉडकास्ट मधून ऐकायला मिळतील. शो ला फॉलो नक्की करा. शो तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे आम्हाला. Hello and welcome to Aapla Marathi Podcast. The show aims to bring interesting topics and themes that all Marathi people would like to listen to and know more about. We are very sure you'll like this podcast. Don't forget to follow the show! Learn more about your ad choices. Visit ...
Oct 04, 2022•1 min